0

*🐾 मुळाक्षरांचा सुचनात्मक अर्थ इतका समर्पक असू शकतो, क, ख, ग काय सांगतं, जरा विचार करून बघा.*

*🐾क - क्लेश करू नका.*
*🐾ख - खंत करू नका.*
*🐾ग - गर्व करू नका.*
*🐾घ - घाण करू नका.*
*🐾च - चिंता करू नका.*
*🐾छ - छळ करू नका.*
*🐾ज - जबाबदारी स्वीकारा.*
*🐾झ - झाडे लावा.*
*🐾ट - टिप्पणी करु नका.*
*🐾ठ - ठगु नका.*
*🐾ड - डाग लागु देऊ नका.*
*🐾ढ - ढ राहु नका.*
*🐾त - तत्पर राहा.*
*🐾थं - थूंकु नका.*
*🐾द- दिलदार बना.*
*🐾ध - धोका देऊ नका.*
*🐾न - नम्र बना.*
*🐾प - पाप करु नका.*
*🐾फ - फ़ालतू काम करू नका.*
*🐾ब - बिघडु नका.*
*🐾भ - भावुक बना.*
*🐾म - मधुर बना.*
*🐾य - यशस्वी बना.*
*🐾र - रडू नका.*
*🐾ल - लोभ करू नका.*
*🐾व - वैर करू नका.*
*🐾श - शत्रुत्व करू नका.*
*🐾ष - षटकोनासारख स्थिर राहा.*
*🐾स - सेवा करा.*
*🐾ह - हसतमुख राहा.*
*🐾क्ष - क्षमा करा.*
*🐾त्र - त्रास देऊ नका.*
*🐾ज्ञ- ज्ञानी बना.*

🙏🏻🙏🏻🤝🏻🌹🤝🏻🙏🏻🙏🏻

Post a Comment

 
Top