0

☘🍁 निरोगी रहाण्यासाठी 🍁☘✨
🙏🏻============🙏🏻
1. सकाळी उठून कोणते पानी प्यावे?
उत्तर - थोड़े हल्के गरम पानी.💐🙏

2. पिण्याचे पानी कसे प्यावे?
उत्तर - घोट-घोट व ख़ाली बसून प्यावे.💐🙏🏻

3. जेवण किती वेळ चाऊन खाने योग्य आहे?
उत्तर. - 32 वेळा.💐🙏🏻

4. पोट भरून जेवण केव्हा करावे?
उत्तर. - सकाळी.💐🙏🏻

5. सकाळ चा नाश्ता केव्हा पर्यन्त खाऊ शकतात?
उत्तर. - सूर्य उगवण्याच्या अडीच तासापर्यन्त.💐🙏🏻

6. सकाळच्या जेवनासोबत नेहमी काय प्यावे?
उत्तर. - ज्यूस 💐🙏🏻

7. दुपारच्या जेवनासोबत नेहमी काय प्यावे?
उत्तर. - लस्सी किंवा ताक.💐🙏🏻

8. रात्रीच्या जेवनासोबत नेहमी काय प्यावे?
उत्तर. - दूध💐🙏🏻

9. आंबट फळे केव्हा खाने योग्य नाही?
उत्तर. - रात्रीच्या वेळी कधीही खाऊ नये.💐🙏🏻

10. आईसक्रीम केव्हा खावी?
उत्तर. - कधीही नाही.💐🙏🏻

11. फ्रिज मधून काढलेली वस्तु केव्हा खावी?
उत्तर. - 1 तासानंतर💐🙏🏻

12. काय शीतपेय प्यावे का?
उत्तर. - अजिबात नाही.💐🙏🏻

13. तयार झालेले जेवण किती वेळेनंतर खावे?
उत्तर. - 40 मिनिट नंतर 💐🙏🏻

14. दुपारचे जेवण किती प्रमाणात करावे?
उत्तर. - थोड़ी भूक असू द्यावी.💐🙏🏻

15. रात्रीचे जेवण केव्हा करने योग्य आहे?
उत्तर. - सूर्य मावळण्या आधी💐🙏🏻

16. जेवण करण्या अगोदर किती वेळ अगोदर पानी पिऊ शकतात?
उत्तर. - 48 मिनिट अगोदर💐🙏🏻

17. काय रात्री लस्सी पिऊ शकतो?
उत्तर. - नाही 💐🙏🏻

18. सकाळी जेवण केल्यानंतर काय करावे?
उत्तर. - काम 💐🙏🏻

19. दुपारच्या जेवनानंतर काय करावे?
उत्तर. - विश्रांती💐🙏🏻

20. रात्री जेवण केल्यानंतर काय करावे?
उत्तर. - कमीत कमी 500 मीटर एक फेर फटका जरूर मारावा.💐🙏🏻

21. जेवण केल्यानंतर नेहमी काय करावे?
उत्तर. - वज्रासन💐🙏🏻

22. जेवण झाल्यावर वज्रासन किती वेळ करावे?
उत्तर. - 5 -10 मिनिट 💐🙏🏻

23. सकाळी उठल्यावर डोळ्यात काय टाकावे?
उत्तर. - तोंडाची लाळ.💐🙏🏻

24. रात्री किती वाजन्याच्या आत झोपावे?
उत्तर. - 9 - 10 वाजे पर्यन्त 💐🙏🏻

25. कोणत्या तीन वस्तूंचे आहारात प्रमाण कमी असावे ?
उत्तर.- साखर , मैदा , व मीठ 💐🙏🏻

जेवण किती प्रमाणात असावे?
उत्तर.- जेवण कधीही पोट भरून करू नये.थोड़ी भूक नेहमी ठेवावी.💐🙏🏻

27. काय रात्री सलाड खावे का?
उत्तर. - नाही.💐🙏🏻

27. जेवण नेहमी कसे करावे?
उत्तर. - खाली जमिनीवर बसून व व्यवस्थित चाऊन खावे.💐🙏🏻

28. काय विदेशी वस्तु खरेदी करावे?
उत्तर. - कधीच खरेदी करू नये.💐🙏🏻

30. चहा केव्हा प्यायला पाहिजे?
उत्तर. - कधीच नाही.💐🙏🏻

31. दुधात नेहमी काय टाकून प्यावे?
उत्तर. - हळद

32. दूधात हळद टाकून का प्यावे?
उत्तर. - कैंसर ना होण्यासाठी💐🙏🏻

33. कोणती चिकित्सा पद्धति आरोग्यसाठी चांगली आहे?
उत्तर. - आयुर्वेद💐🙏🏻

34. सोन्याच्या भांड्यातील पानी केव्हा पीने चांगले असते?
उत्तर. - ऑक्टोबर ते मार्च (हिवाळयात)💐🙏🏻

35. तांब्याच्या भांडीतील पानी केव्हा पिने चांगले असते?
उत्तर. - जून ते सप्टेंबर (पावसाळयात)💐🙏🏻

36. माठाचे पानी केव्हा प्यायला पाहिजे?
उत्तर. - मार्च ते जून (उन्हाळ्यात)💐🙏🏻

37. सकाळी उठल्या उठल्या किती ग्लास पानी प्यायला पाहिजे?
उत्तर. - कमित कमी 2 - 3 गिलास 💐🙏

38. पहाटे केव्हा उठावे?
उत्तर. - सूर्य उगवण्याच्या दीड तास पहिले..💐🙏🏻

ह्या आरोग्य टिप्स आपल्यासाठी बहुमूल्य आहेत.जास्तीत जास्त ह्या टिप्स चा वापर करुण आपले आरोग्य सुदृढ़ करा

www.shikshansanjivani.com

Post a Comment

 
Top