0


जगातील देशांची यादी:
ह्या यादीमध्ये जगातील सर्व सार्वभौम व स्वतंत्र देश दिले आहेत. ज्यांच्या स्वतंत्रतेबद्दल एकमत नाही असेही काही असे देश

आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वमान्य देश
मराठीमधे व राष्ट्रीय भाषांमध्ये नाव
[१], आंतरराष्ट्रीय मान्यता व सार्वभौमत्वाबद्दल माहिती


2) अँगोला ध्वज अँगोला – अँगोलाचे प्रजासत्ताक
पोर्तुगीज: Angola – República de Angola
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. येथील एका फुटीरवादी चळवळीने स्वतंत्र कबिंडा देशाची घोषणा केली आहे.

3) अँटिगा आणि बार्बुडा ध्वज अँटिगा आणि बार्बुडा
इंग्लिश: Antigua and Barbuda
संयुक्त राष्ट्रसंघाचा व राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.

[४]
अझरबैजान ध्वज अझरबैजान – अझरबैजानचे प्रजासत्ताक
अझरबैजानी: Azərbaycan – Azərbaycan Respublikası
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. नागोर्नो-काराबाख हा अझरबैजानचा स्वायत्त प्रांत आहे.

[५]
अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान – अफगाणिस्तानचे इस्लामिक प्रजासत्ताक
पश्तो: د افغانستان اسلامي جمهوریت
दारी/फारसी: افغانستان – جمهوری اسلامی افغانستان
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
अबखाझिया Flecha tesela.png इतर देश
Flag of the United States अमेरिका – अमेरिकेची संयुक्त संस्थाने
इंग्लिश: United States – United States of America
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. खालील प्रदेश अमेरिकेच्या अखत्यारीत येतात:
पोर्तो रिको ध्वज पोर्तो रिको
Flag of the United States Virgin Islands यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह
गुआम ध्वज गुआम
अमेरिकन सामोआ ध्वज अमेरिकन सामोआ
उत्तर मेरियाना द्वीपसमूह ध्वज उत्तर मेरियाना द्वीपसमूह
अल्जीरिया ध्वज अल्जीरिया – अल्जिरियाचे जनतेचे लोकशाही प्रजासत्ताक
अरबी: الجزائر – الجمهورية الجزائرية الديمقراطية الشعبية
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


आंदोरा ध्वज आंदोरा – आंदोराचे राज्य
कातालन: Andorra – Principat d’Andorra
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
आइसलँड ध्वज आइसलँड – आईसलँडचे प्रजासत्ताक
आईसलँडिक: Ísland – Lýðveldið Ísland
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड

[६]
आयरिश: Éire
इंग्लिश: Ireland
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य.

[७]
आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना – आर्जेन्टाईन प्रजासत्ताक

[८]
स्पॅनिश: Argentina – República Argentina
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
आर्मेनिया ध्वज आर्मेनिया – आर्मेनियाचे प्रजासत्ताक
आर्मेनियन: Հայաստան – Հայաստանի Հանրապետություն
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
आल्बेनिया ध्वज आल्बेनिया – आल्बेनियाचे प्रजासत्ताक
आल्बेनियन: Shqipëria – Republika e Shqipërise
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य..
आयव्हरी कोस्ट Flecha tesela.png कोट दि आईव्होर

इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया – इंडोनेशियाचे प्रजासत्ताक
इंडोनेशियन: Indonesia – Republik Indonesia
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
इक्वेटोरीयल गिनी ध्वज इक्वेटोरीयल गिनी – इक्वेटोरियल गिनीचे प्रजासत्ताक
स्पॅनिश: Guinea Ecuatorial – República de Guinea Ecuatorial
फ्रेंच: Guinée Équatoriale – République de Guinée Équatoriale
पोर्तुगीज: Guiné Equatorial – República da Guiné Equatorial
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
इक्वेडोर ध्वज इक्वेडोर – इक्वेडोरचे प्रजासत्ताक
स्पॅनिश: Ecuador – República del Ecuador
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
इजिप्त ध्वज इजिप्त – इजिप्तचे अरब प्रजासत्ताक
अरबी: مصر – جمهوريّة مصرالعربيّة
हिंदी: मिस्र
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
इटली ध्वज इटली – इटालियन प्रजासत्ताक
इटालियन: Italia – Repubblica Italiana
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य.[७]
इथियोपिया ध्वज इथियोपिया – इथियोपियाचे संघीय लोकशाही प्रजासत्ताक
अम्हारिक: ኢትዮጵያ – የኢትዮጵያ ፈደራላዊ ዲሞክራሲያዊ ሪፐብሊክ
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
इराक ध्वज इराक – इराकचे प्रजासत्ताक
अरबी : العراق – جمهورية العراق
कुर्दी: عێراق – كۆماری عێراق
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
इराण ध्वज इराण – इराणचे इस्लामिक प्रजासत्ताक
फारसी: ایران – جمهوری اسلامی ایران
हिंदी:ईरान
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
इरिट्रिया ध्वज इरिट्रिया – इरिट्रियाचे राज्य
तिग्रिन्या: ኤርትራ – ሃግሬ ኤርትራ
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
इस्रायल ध्वज इस्रायल – इस्रायलचे राज्य
हिब्रू: ישראל – מדינת ישראל
अरबी: اسرائيل – دولة اسرائيل
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.[९] पूर्व जेरुसलेम, गोलान टेकड्यांवर व वेस्ट बँकेतील अनेक भूभागांवर इस्रायलचा ताबा आहे.

उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान – उझबेकिस्तानचे प्रजासत्ताक
उझबेक: Ўзбекистон – Ўзбекистон Республикаси
O'zbekiston – O‘zbekiston Respublikasi
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
करकल्पकस्तान ध्वज करकल्पकस्तान
उत्तर सायप्रस Flecha tesela.png इतर देश
उत्तर कोरिया Flecha tesela.png कोरियाचे लोकशाही जनतेचे प्रजासत्ताक
उरुग्वे ध्वज उरुग्वे – उरुग्वेचे पूर्वेकडील प्रजासत्ताक
स्पॅनिश: Uruguay – República Oriental del Uruguay
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

एल साल्व्हाडोर ध्वज एल साल्व्हाडोर – एल साल्व्हाडोरचे प्रजासत्ताक
स्पॅनिश: El Salvador – República de El Salvador
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
एस्टोनिया ध्वज एस्टोनिया – एस्टोनियाचे प्रजासत्ताक
एस्टोनियन: Eesti – Eesti Vabariik
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य.[७]

ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया – ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रकुल
इंग्लिश: Australia – Commonwealth of Australia
संयुक्त राष्ट्रसंघाचा व राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४] खालील प्रांत ऑस्ट्रेलियाच्या अखत्यारीत आहेत:
क्रिसमस द्वीप ध्वज क्रिसमस द्वीप
Flag of the Cocos (Keeling) Islands कोकोस द्वीपसमूह
नॉरफोक द्वीप ध्वज नॉरफोक द्वीप
ऍशमोर आणि कार्टियर द्वीपे
कोरल सागरी द्वीपसमूह
हर्ड द्वीप व मॅकडॉनल्ड द्वीपसमूह
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया – ऑस्ट्रियाचे प्रजासत्ताक
जर्मन: Österreich – Republik Österreich
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य.[७]

ओमान ध्वज ओमान – ओमानची सुलतानशाही
अरबी: عُمان – سلطنة عُمان
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

कंबोडिया ध्वज कंबोडिया – कंबोडियाचे राजतंत्र
ख्मेर: កម្ពុជា - ព្រះរាជាណាចក្រ កម្ពុជា
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान – कझाकस्तानचे प्रजासत्ताक
कझाक: Қазақстан Республикасы
रशियन: Республика Казахстан
युक्रेनियन: Казахстан - Республіка Казахстан
जर्मन: Kasachstan - Republik Kasachstan
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
कतार ध्वज कतार
अरबी: قطر – دولة قطر
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
Flag of the Democratic Republic of the Congo काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक [१०]
फ्रेंच: Congo – République Démocratique du Congo
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
Flag of the Republic of the Congo काँगोचे प्रजासत्ताक
फ्रेंच: Congo – République du Congo
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
कामेरून ध्वज कामेरून – कामेरूनचे प्रजासत्ताक
फ्रेंच: Cameroun – République du Cameroun
इंग्लिश: Cameroon – Republic of Cameroon
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
किरिबाटी ध्वज किरिबाटी – किरिबाटीचे प्रजासत्ताक
गिल्बर्टीज: Kiribati – Ribaberikin Kiribati
इंग्लिश: Kiribati – Republic of Kiribati
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान – किर्गीझ प्रजासत्ताक
किर्गीझ: Кыргызстан – Кыргыз Республикасы
रशियन: Кыргызстан – Кыргызская республика
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
कुवेत ध्वज कुवेत
अरबी: الكويت – دولة الكويت
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
कॅनडा ध्वज कॅनडा
इंग्लिश and फ्रेंच: Canada
संयुक्त राष्ट्रसंघाचा व राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४]
केनिया ध्वज केनिया – केनियाचे प्रजासत्ताक
इंग्लिश: Kenya – Republic of Kenya
स्वहिली: Kenya – Jamhuri ya Kenya
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
केप व्हर्दे ध्वज केप व्हर्दे – केप व्हर्देचे प्रजासत्ताक
पोर्तुगीज: Cabo Verde – República de Cabo Verde
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
कोत द'ईवोआर ध्वज कोत द'ईवोआर – कोत द'ईवोआरचे प्रजासत्ताक
फ्रेंच: Côte d'Ivoire – République de Côte d'Ivoire
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
Flag of the Comoros कोमोरोस
कोमोरिअन: Komori – Udzima wa Komori
फ्रेंच: Comores – Union des Comores
अरबी: القمر – اتحاد القمر
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया – कोरियाचे लोकशाही जनतेचे प्रजासत्ताक
कोरियन: 조선 – 조선민주주의인민공화국
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया – कोरियाचे प्रजासत्ताक
कोरियन: 한국 – 대한민국
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
कोलंबिया ध्वज कोलंबिया – कोलंबियाचे प्रजासत्ताक
स्पॅनिश: Colombia – República de Colombia
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
कोसोव्हो ध्वज कोसोव्हो Flecha tesela.png इतर देश
कोस्टा रिका ध्वज कोस्टा रिका – कोस्टा रिकाचे प्रजासत्ताक
स्पॅनिश: Costa Rica – República de Costa Rica
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
क्युबा ध्वज क्युबा – क्युबाचे प्रजासत्ताक
स्पॅनिश: Cuba – República de Cuba
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
क्रोएशिया ध्वज क्रोएशिया – क्रोएशियाचे प्रजासत्ताक
क्रोएशियन: Hrvatska – Republika Hrvatska
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

गयाना ध्वज गयाना – गयानाचे सहकारी प्रजासत्ताक
इंग्लिश: Guyana – Co-operative Republic of Guyana
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
गांबिया ध्वज गांबिया – गांबियाचे प्रजासत्ताक
इंग्लिश: The Gambia – Republic of The Gambia
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
गिनी ध्वज गिनी – गिनीचे प्रजासत्ताक
फ्रेंच: Guinée – République de Guinée
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
गिनी-बिसाउ ध्वज गिनी-बिसाउ – गिनी-बिसाउचे प्रजासत्ताक
पोर्तुगीज: Guiné-Bissau – República da Guiné-Bissau
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
गॅबन ध्वज गॅबन – गॅबनचे प्रजासत्ताक
फ्रेंच: Gabon – République Gabonaise
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
ग्रीस ध्वज ग्रीस – हेलेनिक प्रजासत्ताक
ग्रीक: Ελλάδα – Ελληνική Δημοκρατία
हिंदी: यूनान
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य.[७]
ग्रेनेडा ध्वज ग्रेनेडा
इंग्लिश: Grenada
संयुक्त राष्ट्रसंघाचा व राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४]
ग्वातेमाला ध्वज ग्वातेमाला – ग्वातेमालाचे प्रजासत्ताक
स्पॅनिश: Guatemala – República de Guatemala
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

घाना ध्वज घाना – घानाचे प्रजासत्ताक
इंग्लिश: Ghana – Republic of Ghana
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

चाड ध्वज चाड – चाडचे प्रजासत्ताक
फ्रेंच: Tchad – République du Tchad
अरबी: تشاد – جمهوريّة تشاد
Tašād – Jumhūriyyat Tašād
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
चिली ध्वज चिली – चिलीचे प्रजासत्ताक
स्पॅनिश: Chile – República de Chile
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. ईस्टर द्वीप हा चिलीचा विशेष भूभाग आहे.
Flag of the People's Republic of China चीन – चीनचे जनतेचे प्रजासत्ताक[११]
चीनी: 中国 – 中华人民共和国
Zhōngguó – Zhōnghuá Rénmín Gònghéguó
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.[१२] खालील विशेष शासकीय प्रदेश चीनच्या अखत्यारीखाली आहेत:
हाँग काँग ध्वज हाँग काँग [१३]
मकाओ ध्वज मकाओ[१४]
चीनचे प्रजासत्ताक Flecha tesela.png तैवान Flecha tesela.png इतर देश
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक[१५]
चेक: Česko – Česká republika
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य.[७]

जपान ध्वज जपान
जपानी: 日本 – 日本国 (निप्पॉन)
हिंदी: जापान
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
जमैका ध्वज जमैका
इंग्लिश: Jamaica
संयुक्त राष्ट्रसंघाचा व राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४]
जर्मनी ध्वज जर्मनी – जर्मन संघराज्याचे प्रजासत्ताक
जर्मन: Deutschland – Bundesrepublik Deutschland
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य.[७]
जिबूती ध्वज जिबूती – जिबूतीचे प्रजासत्ताक
फ्रेंच: Djibouti – République de Djibouti
अरबी: جيبوتي – جمهورية جيبوتي
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
जॉर्जिया ध्वज जॉर्जिया
जॉर्जियन: საქართველო
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. जॉर्जियाचे स्वायत्त प्रांत:[५]
अचारा ध्वज अचारा
अबखाझिया ध्वज अबखाझिया
अबखाझिया व दक्षिण ओसेशिया ह्यांनी जॉर्जियापासुन स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.

जॉर्डन ध्वज जॉर्डन – जॉर्डनचे हाशेमाइट राजतंत्र
अरबी: الاردن – المملكة الأردنّيّة الهاشميّة
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

झांबिया ध्वज झांबिया – झाम्बियाचे प्रजासत्ताक
इंग्लिश: Zambia – Republic of Zambia
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे – झिम्बाब्वेचे प्रजासत्ताक
इंग्लिश: Zimbabwe – Republic of Zimbabwe
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

टांझानिया ध्वज टांझानिया – टाझांनियाचे संयुक्त प्रजासत्ताक
स्वाहिली: Tanzania – Jamhuri ya Muungano wa Tanzania
इंग्लिश: Tanzania – United Republic of Tanzania
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
टोंगा ध्वज टोंगा – टोंगाचे राजतंत्र
टोंगन: Tonga – Pule'anga Fakatu'i 'o Tonga
इंग्लिश: Tonga – Kingdom of Tonga
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
टोगो ध्वज टोगो – टोगोचे प्रजासत्ताक
फ्रेंच: Togo – République Togolaise
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
ट्युनिसिया ध्वज ट्युनिसिया – ट्युनिसियाचे प्रजासत्ताक
अरबी: تونس – الجمهورية التونسية
फ्रेंच: Tunisie - République du Tunisie
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
ट्रान्सनिस्ट्रिया Flecha tesela.png इतर देश

डेन्मार्क ध्वज डेन्मार्क – डेन्मार्कचे राजतंत्र
डॅनिश: Danmark – Kongeriget Danmark
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य.[७]
खालील स्वायत्त प्रदेश डेन्मार्कच्या अखत्यारीखाली येतात:

Flag of the Faroe Islands फेरो द्वीपसमूह (Føroyar/Færøerne)
ग्रीनलँड ध्वज ग्रीनलँड (Kalaallit Nunaat/Grønland)
Flag of the Dominican Republic डॉमिनिकन प्रजासत्ताक
स्पॅनिश: República Dominicana
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
डॉमिनिका ध्वज डॉमिनिका – डॉमिनिकाचे राष्ट्रकुल
इंग्लिश: Dominica – Commonwealth of Dominica
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान – ताजिकिस्तानचे प्रजासत्ताक
ताजिक: Тоҷикистон – Ҷумҳурии Тоҷикистон
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
तिमोर-लेस्ते Flecha tesela.png पूर्व तिमोर
तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान
तुर्कमेन: Türkmenistan
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान – तुर्कस्तानचे प्रजासत्ताक
तुर्की: Türkiye – Türkiye Cumhuriyeti
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
तुवालू ध्वज तुवालू
तुवालूअन व इंग्लिश: Tuvalu
संयुक्त राष्ट्रसंघाचा व राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४]
तैवान Flecha tesela.png इतर देश
त्रिनिदाद आणि टोबॅगो ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो – त्रिनिदाद व टोबॅगोचे प्रजासत्ताक
इंग्लिश: Trinidad and Tobago – Republic of Trinidad and Tobago
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

थायलंड ध्वज थायलंड – थायलंडचे राजतंत्र
थाई: ประเทศไทย – ราชอาณาจักรไทย
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका – दक्षिण आफ्रिकेचे प्रजासत्ताक
इंग्लिश: South Africa – Republic of South Africa
आफ्रिकान्स: Suid-Afrika – Republiek van Suid-Afrika
Xhosa: Mzantsi Afrika – IRiphabliki yaseMzantsi Afrika
Zulu: Ningizimu Afrika – IRiphabliki yaseNingizimu Afrika
Southern Ndebele: Sewula Afrika – IRiphabliki yeSewula Afrika
Northern Sotho: Afrika-Borwa – Rephaboliki ya Afrika-Borwa
Sotho: Afrika Borwa – Rephaboliki ya Afrika Borwa
Tswana: Aforika Borwa – Rephaboliki ya Aforika Borwa
Swati: Ningizimu Afrika – IRiphabhulikhi yeNingizimu Afrika
Venda: Afurika Tshipembe – Riphabuḽiki ya Afurika Tshipembe
Tsonga: Afrika Dzonga – Riphabliki ra Afrika Dzonga
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
दक्षिण सुदान ध्वज दक्षिण सुदान – दक्षिण सुदानचे प्रजासत्ताक
इंग्लिश: South Sudan – Republic of South Sudan
९ जुलै २०११ रोजी स्वातंत्र्य
दक्षिण ओसेशिया Flecha tesela.png इतर देश
दक्षिण कोरिया Flecha tesela.png कोरियाचे प्रजासत्ताक

नागोर्नो-काराबाख Flecha tesela.png इतर देश
नामिबिया ध्वज नामिबिया – नामिबियाचे प्रजासत्ताक
इंग्लिश: Namibia – Republic of Namibia
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
नायजर ध्वज नायजर – नायजरचे प्रजासत्ताक
फ्रेंच: Niger – République du Niger
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
नायजेरिया ध्वज नायजेरिया – नायजेरियाचे संघीय प्रजासत्ताक
इंग्लिश: Nigeria – Federal Republic of Nigeria
Hausa: Najeriya - Kasar Najeriya
Yorùbá: Naìjírìà - Orílẹ̀-èdè Olómìnira Àpapọ̀ Ilẹ̀ Naìjírìà
Igbo: Naigeria - Repubic ndi Naigeria
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
निकाराग्वा ध्वज निकाराग्वा – निकाराग्वाचे प्रजासत्ताक
स्पॅनिश: Nicaragua – República de Nicaragua
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
Flag of the Netherlands नेदरलँड्स – नेदरलँड्सचे राजतंत्र
डच: Nederland – Koninkrijk der Nederlanden
पापियामेंतो: Hulanda (or Ulanda) - Reino di Hulanda
इंग्लिश Netherlands - Kingdom of the Netherlands
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य.[७]नेदरलँड्सच्या राजतंत्रामधील खालील घटक देशांचा समावेश होतो:
Flag of the Netherlands नेदरलँड्स
अरूबा ध्वज अरूबा
कुरसावो ध्वज कुरसावो
सिंट मार्टेन ध्वज सिंट मार्टेन
ऑक्टोबर २०१० मध्ये नेदरलँड्स अँटिल्स ह्या देशाचे विघटन करून कुरसावो व सिंट मार्टेन हे देश तर बॉनेअर, साबा व सिंट युस्टेटियस ह्या विशेष नगरपालिका निर्माण करण्यात आल्या.
नेपाळ ध्वज नेपाळ – नेपाळचे संघीय लोकशाही प्रजासत्ताक
Nepali: नेपाल – संघिय लोकतन्त्रिक गणतन्त्र नेपाल
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
नॉर्वे ध्वज नॉर्वे – नॉर्वेचे राजतंत्र
Norwegian: Norge – Kongeriket Norge
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. स्वालबार्ड व यान मायेन हे नॉर्वेचे भाग आहेत.
नौरू ध्वज नौरू – नौरूचे प्रजासत्ताक
Nauruan: Naoero – Ripublik Naoero
इंग्लिश: Nauru – Republic of Nauru
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
न्यू झीलंड ध्वज न्यू झीलंड
इंग्लिश: New Zealand
Māori: Aotearoa
संयुक्त राष्ट्रसंघाचा व राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४] खालील दोन देशांचे न्यू झीलंडसोबत खुले संबंध आहेत:
Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह.
न्युए ध्वज न्युए.
न्यू झीलंडचा विशेष प्रांत:

टोकेलाउ ध्वज टोकेलाउ[१६]

पनामा ध्वज पनामा – पनामाचे प्रजासत्ताक
स्पॅनिश: Panamá – República de Panamá
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
पलाउ ध्वज पलाउ – पलाउचे प्रजासत्ताक
पलाउन: Belau – Beluu er a Belau
इंग्लिश: Palau – Republic of Palau
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान – पाकिस्तानचे इस्लामिक प्रजासत्ताक
उर्दू: پاکستان – اسلامی جمہوریۂ پاکستان
इंग्लिश: Pakistan – Islamic Republic of Pakistan
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
पापुआ न्यू गिनी ध्वज पापुआ न्यू गिनी
इंग्लिश: Papua New Guinea – Independent State of Papua New Guinea
तोक पिसिन: Papua Niugini – Independen Stet bilong Papua Niugini
संयुक्त राष्ट्रसंघाचा व राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[५]
पूर्व तिमोर ध्वज पूर्व तिमोर – तिमोर-लेस्तेचे स्वतंत्र प्रजासत्ताक[१७]
तेतुम: Timor Lorosa'e – Repúblika Demokrátika Timor Lorosa'e
पोर्तुगीज: Timor-Leste – República Democrática de Timor-Leste
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
पॅलेस्टाईन Flecha tesela.png इतर देश
पेराग्वे ध्वज पेराग्वे – पेराग्वेचे प्रजासत्ताक
स्पॅनिश: Paraguay – República del Paraguay
ग्वारानीi: Paraguái – Tetã Paraguái
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
पेरू पेरू – पेरूचे प्रजासत्ताक
स्पॅनिश: Perú – República del Perú
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल – पोर्तुगीज प्रजासत्ताक
पोर्तुगीज: Portugal – República Portuguesa
मिरांदेस: Pertual – República Pertuesa
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य.[७] खालील स्वायत्त प्रांत पोर्तुगालच्या अखत्यारीखाली आहेत:
असोरेस ध्वज असोरेस
मादेईरा ध्वज मादेईरा
पोलंड ध्वज पोलंड – पोलंडचे प्रजासत्ताक
पोलिश: Polska – Rzeczpospolita Polska
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य..[७]

फिजी ध्वज फिजी – फिजी द्वीपसमूहाचे प्रजासत्ताक
फिजीयन: Viti – Matanitu Tu-Vaka-i-koya ko Viti
इंग्लिश: Fiji – Republic of the Fiji Islands
फिजी हिंदी:[१८] फ़िजी / فِجی – फ़िजी गणराज्य / فِجی رپبلک
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
फिनलंड ध्वज फिनलंड – फिनलंडचे प्रजासत्ताक
फिनिश: Suomi – Suomen tasavalta
स्वीडिश: Finland – Republiken Finland
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य.[७]
ऑलंड द्वीपसमूह ध्वज ऑलंड द्वीपसमूह हा फिनलंडचा स्वायत्त प्रांत आहे.[५][१९]
Flag of the Philippines फिलिपाईन्स – फिलिपाईन्सचे प्रजासत्ताक
फिलिपिनो: Pilipinas – Republika ng Pilipinas
इंग्लिश: Philippines – Republic of the Philippines
स्पॅनिश: Filipinas - República de Filipinas
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
फ्रान्स ध्वज फ्रान्स – फ्रेंच प्रजासत्ताक
फ्रेंच: France – République française
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य.[७] फ्रेंच गयाना, ग्वादेलोप, मार्टिनिक व रेयूनियों) हे फ्रान्सचे परकीय प्रांत आहेत. तसेच खालील प्रदेश हे फ्रान्सचे भूभाग आहेत:
फ्रेंच पॉलिनेशिया ध्वज फ्रेंच पॉलिनेशिया (Polynésie française)
मायोत ध्वज मायोत (Mayotte)
न्यू कॅलिडोनिया ध्वज न्यू कॅलिडोनिया (Nouvelle-Calédonie)
सेंट बार्थेलेमी ध्वज सेंट बार्थेलेमी
सेंट मार्टिन ध्वज सेंट मार्टिन (Saint-Martin)
सेंट पियेर व मिकेलो ध्वज सेंट पियेर व मिकेलो (Saint-Pierre-et-Miquelon)
वालिस व फुतुना ध्वज वालिस व फुतुना (Wallis-et-Futuna)
Flag of the French Southern and Antarctic Lands फ्रान्सचे दक्षिणी व अंटार्क्टिक भूभाग (Terres australes et antarctiques françaises)

बर्किना फासो ध्वज बर्किना फासो[२०]
फ्रेंच: Burkina Faso
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
म्यानमार ध्वज म्यानमार – म्यानमारचा संघ
बर्मी: ဴမြန်မာပြည် — ျပည္ေတာင္စုၿမန္မာႏိုင္ငံေတာ္
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
बल्गेरिया ध्वज बल्गेरिया – बल्गेरियाचे प्रजासत्ताक
बल्गेरियन: България – Република България
Bulgaria – Republika Bulgaria
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य.[७]
बहरैन ध्वज बहरैन – बहरैनचे राजतंत्र
अरबी: البحرين – مملكة البحرين
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
Flag of the Bahamas बहामास – बहामासचे राष्ट्रकुल
इंग्लिश: The Bahamas – Commonwealth of The Bahamas
संयुक्त राष्ट्रसंघाचा व राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४]
बांगलादेश ध्वज बांगलादेश – बांगलादेशचे जनतेचे प्रजासत्ताक
बंगाली: বাংলাদেশ – গণপ্রজাতন্ত্রী বাংলাদেশ
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
बार्बाडोस ध्वज बार्बाडोस
इंग्लिश: Barbados
संयुक्त राष्ट्रसंघाचा व राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४]
बुरुंडी ध्वज बुरुंडी – बुरुंडीचे प्रजासत्ताक
किरूंडी: Uburundi – Republika y'Uburundi
फ्रेंच: Burundi – République du Burundi
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
बेनिन ध्वज बेनिन – बेनिनचे प्रजासत्ताक[२१]
फ्रेंच: Bénin – République du Bénin
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
बेलारूस ध्वज बेलारूस – बेलारुसचे प्रजासत्ताक
Belarusian: Беларусь – Рэспубліка Беларусь
रशियन: Беларусь – Республика Беларусь
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
बेलीझ ध्वज बेलीझ
इंग्लिश: Belize
संयुक्त राष्ट्रसंघाचा व राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.
बेल्जियम ध्वज बेल्जियम – बेल्जियमचे राजतंत्र
डच: België – Koninkrijk België
फ्रेंच: Belgique – Royaume de Belgique
जर्मन: Belgien – Königreich Belgien
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य.[७]
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
Bosnian and Croatian: Bosna i Hercegovina
Serbian: Босна и Херцеговина
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. ह्या देशाची खालील दोन गणराज्ये आहेत:[२२]
बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा राज्यसंघ ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा राज्यसंघ
स्राप्स्काचे प्रजासत्ताक ध्वज स्राप्स्काचे प्रजासत्ताक
बोत्स्वाना ध्वज बोत्स्वाना – बोत्स्वानाचे प्रजासत्ताक
Tswana: Botswana – Lefatshe la Botswana
इंग्लिश: Botswana – Republic of Botswana
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
बोलिव्हिया ध्वज बोलिव्हिया – बॉलिव्हियाचे प्रजासत्ताक
स्पॅनिश: Bolivia – Estado Plurinacional de Bolivia
Quechua: Bulibiya – Bulibiya Mama Llaqta
Aymara: Wuliwya – Wuliwya Suyu
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
ब्राझील ध्वज ब्राझील – ब्राझिलचे संघराज्यीय प्रजासत्ताक
पोर्तुगीज: Brasil – República Federativa do Brasil
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
ब्रुनेई ध्वज ब्रुनेई – ब्रुनेईचे राज्य
Malay: Brunei – Negara Brunei Darussalam
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

भारत ध्वज भारत – भारतीय प्रजासत्ताक
हिंदी: भारत – भारत गणराज्य
इंग्लिश: India – Republic of India
आसामी: ভাৰত - ভাৰত গণৰাজ্য
बंगाली: ভারত - ভারতীয় প্রজাতন্ত্র
भोजपुरी: भारत - भारत गणराज्य
गुजराती: ભારત - ભારતીય પ્રજાસત્તાક
कन्नड : ಭಾರತ - ಭಾರತ ಗಣರಾಜ್ಯ
काश्मिरी: ہِندوستان
कोकणी: भारत - भारत गणराज्य
मल्याळम: ഭാരതം - ഭാരത ഗണരാജ്യം
मराठी: भारत - भारतीय प्रजासत्ताक
नेपाळी: भारत - भारत गणराज्य
ओरिया: ଭାରତ - ଭାରତ ଗଣରାଜ୍ଯ
पंजाबी: ਭਾਰਤ - ਭਾਰਤ ਗਣਤੰਤਰ
संस्कृत: भारतम् - भारत गणराज्यम्
सिंधी: भारत गणराज्य, ڀارت، - هندستانڀارت، भारत ڀارت،
तमिळ: இந்தியா - இந்தியக் குடியரசு
तेलगु: భారత్ - భారత గణతంత్ర రాజ్యము
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
भूतान ध्वज भूतान – भूतानचे राजतंत्र
जोंगखा: འབྲུག་ཡུལ་ - འབྲུག་རྒྱལ་ཁབ་
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

मंगोलिया ध्वज मंगोलिया
मंगोलियन: Монгол Улс
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
Flag of the Central African Republic मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक
फ्रेंच: République Centrafricaine
सांगो: Ködörösêse tî Bêafrîka
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
मलावी ध्वज मलावी – मलावीचे प्रजासत्ताक
इंग्लिश: Malawi – Republic of Malawi
चेवा: Malaŵi – Mfuko la Malaŵi
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
मलेशिया ध्वज मलेशिया
इंग्लिश: Malaysia - Federation of Malaysia
मलाय: Malaysia - Persekutuan Malaysia
चिनी: 马来西亚 - Mă Lái Xī Yà
तामिळ: மலேசியா
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
माँटेनिग्रो ध्वज माँटेनिग्रो
माँटेनिग्रिन: Црна Гора
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
मादागास्कर ध्वज मादागास्कर – मादागास्करचे प्रजासत्ताक
मालागासी: Madagasikara – Repoblikan'i Madagasikara
फ्रेंच: Madagascar – Republique de Madagascar
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
मायक्रोनेशियाची संघीय राज्ये ध्वज मायक्रोनेशियाची संघीय राज्ये – मायक्रोनेशियाची संघीय राज्ये
इंग्लिश: Micronesia – Federated States of Micronesia
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
Flag of the Marshall Islands मार्शल द्वीपसमूह – मार्शल द्वीपसमूहाचे प्रजासत्ताक
मार्शली: Aorōkin M̧ajeļ – Aolepān Aorōkin M̧ajeļ
इंग्लिश: Marshall Islands – Republic of the Marshall Islands
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
Flag of the Maldives मालदीव – मालदीवचे प्रजासत्ताक
दिवॅही: ދިވެހިރާއްޖޭގެ ޖުމްހޫރިއްޔާ
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
माली ध्वज माली – मालीचे प्रजासत्ताक
फ्रेंच: Mali – République du Mali
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
माल्टा ध्वज माल्टा – माल्टाचे प्रजासत्ताक
माल्टी: Malta – Repubblika ta' Malta
इंग्लिश: Malta – Republic of Malta
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य.[७]
Flag of the Republic of Macedonia मॅसिडोनिया[२३] – मॅसिडोनियाचे प्रजासत्ताक
मॅसिडोनियन:[२४] Македонија – Република Македонија
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
मेक्सिको ध्वज मेक्सिको – मेक्सिकोची संयुक्त संस्थाने
स्पॅनिश: México – Estados Unidos Mexicanos
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
मॉरिटानिया ध्वज मॉरिटानिया – मॉरिटानियाचे इस्लामिक प्रजासत्ताक
अरबी: موريتانيا – الجمهورية الإسلامية الموريتانية
फ्रेंच: Mauritanie – République Islamique de la Mauritanie
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
मॉरिशस ध्वज मॉरिशस – मॉरिशसचे प्रजासत्ताक
इंग्लिश: Mauritius – Republic of Mauritius
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
मोझांबिक ध्वज मोझांबिक – मोझांबिकचे प्रजासत्ताक
पोर्तुगीज: Moçambique – República de Moçambique
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
मोनॅको ध्वज मोनॅको – मोनॅकोचे संस्थान
फ्रेंच: Monaco – Principauté de Monaco
इटालियन: Monaco - Principato di Monaco
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
मोरोक्को ध्वज मोरोक्को – मोरोक्कोचे राजतंत्र
अरबी: المغرب – المملكة المغربية
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. पश्चिम सहारावर आपला हक्क आहे अशी मोरोक्कोची भुमिका आहे, ज्यावर सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताकने देखील आपला हक्क सांगितला आहे.[२५]
मोल्दोव्हा ध्वज मोल्दोव्हा – मोल्दोव्हाचे प्रजासत्ताक
रोमेनियन[२६]: Moldova – Republica Moldova
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. ट्रान्सनिस्ट्रिया ह्या मोल्दोव्हातील प्रांताने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.
म्यानमार Flecha tesela.png बर्मा

यमनचे प्रजासत्ताक ध्वज यमनचे प्रजासत्ताक – यमनचे प्रजासत्ताक
अरबी: اليمن – الجمهوريّة اليمنية
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
युक्रेन ध्वज युक्रेन
युक्रेनियन: Україна
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. युक्रेनचा एक स्वायत्त प्रदेश आहे:[५]
क्राइमिया ध्वज क्राइमिया
युगांडा ध्वज युगांडा – युगांडाचे प्रजासत्ताक
इंग्लिश: Uganda – Republic of Uganda
स्वाहिली: Uganda – Jamhuri ya Uganda
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम – ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र
इंग्लिश: United Kingdom – United Kingdom of Great Britain and Northern Ireland
वेल्श: Teyrnas Unedig Prydain Fawr a Gogledd Iwerddon
स्कॉटिश गेलिक: An Rìoghachd Aonaichte na Breatainn Mhòr agus Èirinn a Tuath
आयरिश: Ríocht Aontaithe na Breataine Móire agus Thuaisceart Éireann
स्कॉट्स: Unitit Kinrick o Great Breetain an Northren Ireland
कॉर्निश: Ruwvaneth Unys Breten Veur hag Iwerdhon Gledh
इंग्लंड ध्वज इंग्लंड, वेल्स ध्वज वेल्स, स्कॉटलंड ध्वज स्कॉटलंड व उत्तर आयर्लंड हे युनायटेड किंग्डमचे चार घटक देश आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाचा, राष्ट्रकुल परिषदेचा व युरोपियन संघाचा सदस्य.[४][७] खालील परकीय प्रांत युनायटेड किंग्डमच्या अधिपत्याखाली आहेत:
युनायटेड किंग्डम आक्रोतिरी आणि ढेकेलिया
अँग्विला ध्वज अँग्विला
बर्म्युडा ध्वज बर्म्युडा
ब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्र ध्वज ब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्र
Flag of the British Virgin Islands ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह
केमन द्वीपसमूह ध्वज केमन द्वीपसमूह
Flag of the Falkland Islands फॉकलंड द्वीपसमूह
जिब्राल्टर ध्वज जिब्राल्टर
माँटसेराट ध्वज माँटसेराट
पिटकेर्न द्वीपसमूह ध्वज पिटकेर्न द्वीपसमूह
सेंट हेलेना ध्वज सेंट हेलेना
साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह ध्वज साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह
Flag of the Turks and Caicos Islands टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह
ब्रिटीश अंटार्क्टिक भूभाग ध्वज ब्रिटीश अंटार्क्टिक भूभाग
खालील ग्रेट ब्रिटन राजेशाहीची तीन विशेष अधीन राज्ये आहेत:

गर्न्सी ध्वज गर्न्सी
Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
जर्सी ध्वज जर्सी

रशिया ध्वज रशिया – रशियन संघ
रशियन: Россия – Российская Федерация
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
रोमेनिया ध्वज रोमेनिया
रोमेनियन: România
हंगेरियन: Románia
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य.[७]
रवांडा ध्वज रवांडा – रवांडाचे प्रजासत्ताक
किन्यार्‍वांडा: Rwanda – Repubulika y'u Rwanda
फ्रेंच: Rwanda – République du Rwanda
इंग्लिश: Rwanda – Republic of Rwanda
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

लक्झेंबर्ग ध्वज लक्झेंबर्ग लक्झेंबर्गची भव्य डुची
लक्झेंबर्गिश: Lëtzebuerg – Groussherzogdem Lëtzebuerg
फ्रेंच: Luxembourg – Grand-Duché du Luxembourg
जर्मन: Luxemburg – Großherzogtum Luxemburg
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य.[७]
लाओस ध्वज लाओस – लाओ जनतेचे लोकशाही प्रजासत्ताक
लाओ: ນລາວ – ສາທາລະນະລັດປະຊາທິປະໄຕ ປະຊາຊົນລາວ
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
लात्व्हिया ध्वज लात्व्हिया – लात्व्हियाचे प्रजासत्ताक
लात्व्हियन: Latvija – Latvijas Republika
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य.[७]
लायबेरिया ध्वज लायबेरिया – लायबेरियाचे प्रजासत्ताक
इंग्लिश: Liberia – Republic of Liberia
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
लिथुएनिया ध्वज लिथुएनिया – लिथुएनियाचे प्रजासत्ताक
लिथुएनियन: Lietuva – Lietuvos Respublika
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य.[७]
लीबिया ध्वज लीबिया
अरबी: ليبيا – الجماهيرية العربية الليبية الشعبية الإشتراكية العظمى
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
लिश्टनस्टाइन ध्वज लिश्टनस्टाइन
जर्मन: Liechtenstein – Fürstentum Liechtenstein
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
लेबेनॉन ध्वज लेबेनॉन – लेबेनॉनचे प्रजासत्ताक
अरबी: لبنان – الجمهوريّة اللبنانيّة
Lubnān – Al-Jumhūriyyah al-Lubnāniyyah
फ्रेंच: République libanaise
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
लेसोथो ध्वज लेसोथो – लेसोथोचे राजतंत्र
इंग्लिश: Lesotho – Kingdom of Lesotho
सोथो: Lesotho – Mmuso wa Lesotho
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

व्हानुआतू ध्वज व्हानुआतू – व्हानुआतुचे प्रजासत्ताक
बिस्लामा: Vanuatu – Ripablik blong Vanuatu
इंग्लिश: Vanuatu – Republic of Vanuatu
फ्रेंच: Vanuatu – République du Vanuatu
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम – व्हियेतनामचे समाजवादी प्रजासत्ताक
व्हियेतनामी: Việt Nam – Cộng hòa Xã hội Chủ nghĩa Việt Nam
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
व्हॅटिकन सिटी ध्वज व्हॅटिकन सिटी
लॅटिन: Civitas Vaticana – Status Civitatis Vaticanæ
इटालियन: Città del Vaticano – Stato della Città del Vaticano
सर्वमान्य देश.
व्हेनेझुएला ध्वज व्हेनेझुएला – व्हेनेझुएलाचे बोलिव्हारियन प्रजासत्ताक
स्पॅनिश: Venezuela – República Bolivariana de Venezuela
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

श्रीलंका ध्वज श्रीलंका – श्रीलंकेचे समाजवादी लोकशाही प्रजासत्ताक
सिंहला: ශ්‍රී ලංකා – ශ්‍රී ලංකා ප්‍රජාතාන්ත්‍රික සමාජවාදී ජනරජය
तमिळ: இலங்கை – இலங்கை ஜனநாயக சமத்துவ குடியரசு
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती
अरबी: دولة الإمارات العربيّة المتّحدة
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
सर्बिया ध्वज सर्बिया – सर्बियाचे प्रजासत्ताक
सर्बियन: Србија – Република Србија
हंगेरियन: Szerbia – Szerb Köztársaság
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. खालील दोन हे आपले स्वायत्त प्रांत आहेत अशी सर्बियाची भुमिका आहे.[५]
कोसोव्हो
व्हॉयव्होडिना ध्वज व्हॉयव्होडिना
सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक Flecha tesela.png इतर देश
साओ टोमे व प्रिन्सिप ध्वज साओ टोमे व प्रिन्सिप – साओ टोमे व प्रिन्सिपचे लोकशाही प्रजासत्ताक
पोर्तुगीज: São Tomé e Príncipe – República Democrática de São Tomé e Príncipe
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
सान मारिनो ध्वज सान मारिनो – सान मारिनोचे प्रजासत्ताक
इटालियन: San Marino – Repubblica di San Marino
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
सामो‌आ ध्वज सामो‌आ – सामोआचे स्वतंत्र राज्य
सामोअन: Sāmoa – Mālo Tuto'atasi o Sāmoa
इंग्लिश: Samoa – Independent State of Samoa
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
सायप्रस ध्वज सायप्रस – सायप्रसचे प्रजासत्ताक
ग्रीक: Κύπρος – Κυπριακή Δημοκρατία
तुर्की: Kıbrıs – Kıbrıs Cumhuriyeti
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य.[७] उत्तर सायप्रसने सायप्रस देशापासून स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.
सिंगापूर ध्वज सिंगापूर – सिंगापूरचे प्रजासत्ताक
इंग्लिश: Singapore – Republic of Singapore
मलाय: Singapura – Republik Singapura
चीनी: 新加坡 – 新加坡共和国
तमिळ: சிங்கப்பூர் – சிங்கப்பூர் குடியரசு
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
सियेरा लिओन ध्वज सियेरा लिओन – सियेरा लिओनचे प्रजासत्ताक
इंग्लिश: Sierra Leone – Republic of Sierra Leone
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
सीरिया ध्वज सीरिया – सिरीयाचे अरब प्रजासत्ताक
अरबी: سورية – الجمهوريّة العربيّة السّوريّة
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
सुदान ध्वज सुदान – सुदानचे प्रजासत्ताक
अरबी: السودان – جمهورية السودان
इंग्लिश: Sudan – Republic of the Sudan
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
सुरिनाम ध्वज सुरिनाम – सुरिनामचे प्रजासत्ताक
डच: Suriname – Republiek Suriname
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
सेंट किट्स आणि नेव्हिस ध्वज सेंट किट्स आणि नेव्हिस – सेंट किट्स आणि नेव्हिसचे संघराज्य
इंग्लिश: Saint Kitts and Nevis – Federation of Saint Christopher and Nevis
संयुक्त राष्ट्रसंघाचा व राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.
सेंट लुसिया ध्वज सेंट लुसिया
इंग्लिश: Saint Lucia
संयुक्त राष्ट्रसंघाचा व राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स ध्वज सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स
इंग्लिश: Saint Vincent and the Grenadines
संयुक्त राष्ट्रसंघाचा व राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.
सेनेगाल ध्वज सेनेगाल – सेनेगालचे प्रजासत्ताक
फ्रेंच: Sénégal – République du Sénégal
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
Flag of the Seychelles सेशेल्स – सेशेल्सचे प्रजासत्ताक
इंग्लिश: Seychelles – Republic of Seychelles
फ्रेंच: Seychelles – République des Seychelles
सेशेलोईस क्रियोल: Sesel - Repiblik Sesel
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
Flag of the Solomon Islands सॉलोमन द्वीपसमूह
इंग्लिश: Solomon Islands
संयुक्त राष्ट्रसंघाचा व राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.
सोमालिया ध्वज सोमालिया – सोमालियाचे संघीय प्रजासत्ताक
सोमाली: Soomaaliya – Jamhuuriyadda Federaalka Soomaaliya
अरबी: الصومال – جمهورية الصومال
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. सोमालीलँडने सोमालिया देशापासून स्वातंत्र्याची घोषणा केली आहे..
सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया – सौदी अरेबियाचे राजतंत्र
अरबी: السعودية – المملكة العربيّة السّعوديّة
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
स्पेन ध्वज स्पेन – स्पेनचे राजतंत्र
स्पॅनिश: España – Reino de España
कातालान: Espanya – Regne d'Espanya
ऑक्सितान: Espanha – Reialme d'Espanha
बास्क: Espainia – Espainiako Erresuma
गालिसियन: España – Reino de España
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य.[७] सेउता व मेलिया ही स्पेनची आफ्रिकेतील विशेष शहरे आहेत.
स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया – स्लोव्हाक प्रजासत्ताक
स्लोव्हाक: Slovensko – Slovenská republika
हंगेरियन: Szlovákia - Szlovák Köztársaság
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य.[७]
स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया – स्लोव्हेनियाचे प्रजासत्ताक
स्लोव्हेन: Slovenija – Republika Slovenija
इटालियन: Slovenia - Repubblica slovena
हंगेरियन: Szlovénia – a Szlovén Köztársaság
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य.[७]
स्वाझीलँड ध्वज स्वाझीलँड – स्वाझीलँडचे राजतंत्र
इंग्लिश: Swaziland – Kingdom of Swaziland
स्वाती: eSwatini – Umbuso weSwatini
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड – स्वित्झर्लंडचे संघराज्य
जर्मन: Schweiz – Schweizerische Eidgenossenschaft
फ्रेंच: Suisse – Confédération Suisse
इटालियन: Svizzera – Confederazione Svizzera
रोमान्श: Svizra – Confederaziun Svizra
लॅटिन: Confoederatio Helvetica
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
स्वीडन ध्वज स्वीडन – स्वीडनचे राजतंत्र
स्वीडिश: Sverige – Konungariket Sverige
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य.[७]

हंगेरी ध्वज हंगेरी – हंगेरीचे प्रजासत्ताक
हंगेरियन: Magyarország – Magyar Köztársaság
संयुक्त राष्ट्रसंघाचा व युरोपियन संघाचा सदस्य.[७]
हैती ध्वज हैती – हैतीचे प्रजासत्ताक
फ्रेंच: Haïti – République d'Haïti
हैतीयन क्रियोल: Ayiti – Repiblik dAyiti
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
होन्डुरास ध्वज होन्डुरास – होन्डुरासचे प्रजासत्ताक
स्पॅनिश: Honduras – República de Honduras
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
होली सी Flecha tesela.png व्हॅटिकन सिटी
इतर देश
मुख्य पान: जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी
अबखाझिया ध्वज अबखाझिया – अबखाझियाचे प्रजासत्ताक
Abkhaz: Аҧсны – Аҧснытәи Республика
Russian: Aбхазия – Республика Абхазия
कोसोव्हो ध्वज कोसोव्हो – कोसोव्होचे प्रजासत्ताक
Albanian: Kosovës – Republika e Kosovës
Serbian: Косово – Република Косово
नागोर्नो-काराबाख ध्वज नागोर्नो-काराबाख – नागोर्नो-काराबाखचे प्रजासत्ताक
Armenian: Լեռնային Ղարաբաղ – Լեռնային Ղարաբաղի Հանրապետություն
Flag of the Turkish Republic of Northern Cyprus उत्तर सायप्रस – उत्तर सायप्रसचे तुर्की प्रजासत्ताक
Turkish: Kuzey Kıbrıs – Kuzey Kıbrıs Türk Cumhuriyeti
पॅलेस्टाईन ध्वज पॅलेस्टाईन[२७][२८]
अरबी: فلسطين
सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक ध्वज सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक – सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक
अरबी: الجمهورية العربية الصحراوية الديمقراطية
Flag of Somaliland सोमालीलँड – सोमालीलँडचे प्रजासत्ताक
Somali: Soomaaliland – Jamhuuriyadda Soomaaliland
अरबी: ارض الصومال – جمهورية ارض الصومال
दक्षिण ओसेशिया ध्वज दक्षिण ओसेशिया – दक्षिण ओसेशियाचे प्रजासत्ताक
Ossetian: Хуссар Ирыстон – Республикæ Хуссар Ирыстон
Russian: Южная Осетия – Республика Южная Осетия
Flag of the Republic of China चीनचे प्रजासत्ताक – चीनचे प्रजासत्ताक
Chinese: 臺灣 / 台灣 – 中華民國
ट्रान्सनिस्ट्रिया ध्वज ट्रान्सनिस्ट्रिया – प्रिड्नेस्ट्रोव्हियन मोल्दोव्हियन प्रजासत्ताक
Russian: Приднестровье: Приднестровская Молдавская Республика
Ukrainian: Придністров'я: Придністровська Молдавська Республіка
Romanian: Нистря: Република Молдовеняскэ Нистрянэ
हेसुद्धा पाहा
जगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)
जगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)
जगातील देशांची यादी (लोकसंख्या घनतेनुसार)
जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी
जगातील देशांच्या राजधानींची यादी
जगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी
संदर्भ
Tap to expand

Post a Comment

 
Top