शिक्षक व शाळांना नेहमी उपयोगी पडणारे प्रपत्र ( ms excel file ) डाउनलोड करा .
खालील प्रपत्र ( ms excel file ) डाउनलोड करून आपल्या शाळेचे कामकाज पेपरलेस करा .
1) शालेय पोषण आहार योजना प्रपत्र .( ms excel file )
1) शालेय पोषण आहार योजना प्रपत्र .( ms excel file )
डाउनलोड करा .
2) स्मार्ट स्कूल टीसी बोनाफाईड, निर्गम . जनरल रजिस्टर. ( ms excel file )
डाउनलोड करा .
3) माझी समृद्ध शाळा अहवाल /प्रपत्र . ( ms excel file )
डाउनलोड करा .
4) सातत्यपूर्ण सर्वकाष मूल्यमापन आराखडा /प्रपत्र ( ms excel file )
डाउनलोड करा .
डाउनलोड करा .
6) QMT प्रपत्र ( ms excel file )
डाउनलोड करा .
7) दैनिक टाचण ( ms excel file )
डाउनलोड करा .
8) कुटुंब पंजिका ( ms excel file )
डाउनलोड करा .
वरील सर्व फाइल्सची निर्मिती "श्री हरके महेश शरणप्पा "
(सहशिक्षक, कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय,
येणेगूर ता: उमरगा; जि :उस्मानाबाद मोबाइल :9975409161)
यांनी अत्यंत मेहनतीने केली आहे.
श्री. हरके सरांनी माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन
या सर्व फाइल्स "शिक्षण संजीवनी" च्या वाचकांना कोणतीही
अपेक्षा न ठेवता उपलब्ध दिल्यात,
याबद्दल सर्व"शिक्षण संजीवनी" च्या वाचकांच्या वतीने
"श्री हरके महेश शरणप्पा "सरांचे जाहीर आभार ………!
Post a Comment