*शाळा सिध्दी स्वंयमूल्यमापण कसे भरावे*
------------------------------------
*अतिमहत्त्वपूर्ण व लक्षवेधी*
*शाळासिध्दी वेबपोर्टल चा अड्रेस बदलला आहे. नवीन अड्रेस पुढीलप्रमाणे
www shaalasiddhi nuepa.org प्रथम 1)30 मार्च 2016 2)3 नोव्हेंबर 2016 KRA 3) 7 जानेवारी 2017 चे शाळासिध्दी संदर्भातील शासननिर्णय वाचा.
यापूर्वी बर्याच शाळांनी नोंदणी केली आहे. परंतु आता सर्वच शाळांना या नवीन वेब साईटवर जाऊन लॉगिन व्हायला हवे. काही शाळांमध्ये अकौंट डिसेबल असा संदेश पहायला मिळत होता. तो आता दिसणार नाही. कारण येथे पासवर्ड बदलण्याची सोय करून दिली आहे.
1)www shaalasiddhi nuepa.org वर जा.
2) तेथे प्रथम sse - national university of planning and..... असा result दिसेल तो सोडून दुसर्या क्रमांकाचे shaalasiddhi अशा result वर क्लिक करावे.
3)आता स्क्रीन वर प्रथम होम व शेवटी login अशी आडवी टॅब दिसतात. तर आता login बटणावर क्लिक करा.
4)समोर 7 रंगाची 7 क्षेत्र दिसतात. तेथे आताच काही करू नका.
5)login वर username च्या जागी शाळेचा udise नंबर टाकून पासवर्ड नवीन घालायचे आहे. या करिता तेथेच खाली New user वर क्लिक करा.
6)समोर creat user दिसेल. step 1 new user details दिसते.
7)select user मध्ये school user निवडावे. खाली युडायस नंबर टाकावा. आता मुख्याध्यापक यांचे नाव व मोबाइल नंबर हा संगणक हाताळणारे शिक्षक किंवा शिक्षकेतर यांचा टाकावा. कारण one time password या क्रमांकावर मिळणार आहे. आता त्याखालील generate pin(otp) वर क्लिक करा.
8)आता step 2 create password ही टॅब दिसते. तेथे सूचनेप्रमाणे कार्यवाही करा. डाव्या बाजूला दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून तशी कार्यवाही करा.
9) आपण आता मोबाइलवर आलेला otp टाकून login झालात.
10)आता यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार डाव्या बाजूच्या home, manage user request ला न जाता evaluation start खाली दिलेल्या Learners, teachers, school evaluation composite matrix, मधील 7 क्षेत्रांची स्वयंमुल्यमापन स्टेपनुसार भरावे. Action for continues school improvement plan मध्ये शाब्दिक माहिती भरावी. व submit करावी. तुमचे स्वयंमुल्यमापन पूर्ण झाले.
11) reports टॅबवर क्लिक करून सर्व reports मिळतात त्याची प्रिंट काढून घ्या.
12)आता तुम्ही जर स्वयंमुल्यमापनात 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले असतील तर आपण बाह्यमूल्यमापनासाठी सिद्ध झालात. आपल्या सर्व शाळांना शाळासिध्दी यशस्वीतेसाठी मन:पूर्वक शुभेच्छा. वरील सर्व माहिती ही दिनांक 24 व 25 जानेवारीच्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या बरहुकूम देण्यात आली आहे.
-------------@--------------------
शाळा सिध्दी रजिस्ट्रेशन च्या पुढे-------
*आपला userid/udise no व password टाकून login व्हावे*
आपल्या शाळेच्या शाळा सिध्दी वेब पोर्टल वरील dashboard डाव्या बाजूला असलेल्या उभ्या लाल पट्टिवर *start evaluation* आसे दिसेल.त्याखाली
🔹 *learner*
🔹 *teacher*.
🔹 *school evaluation composite matrix*
🔹 *Action for continuous school plan*
🔹 *evaluation end*
🔹 *Report*
शाळेचे स्वयमूल्यमापण भरताना या सर्व मुद्यावर आपणास काम करायचे असुन,आपल्या शाळेतील सर्व यथोचित उपलब्ध माहिती भरायची आहे.
आता आपण वरील सर्व मुद्दे सविस्तर पाहु.
आपल्या शाळेच्या शाळा सिध्दी वेब पोर्टल वरील dashboard डाव्या बाजूला असलेल्या उभ्या लाल *start evaluation* आसे दिसेल.त्याखाली
🔴 *learner*🔴
ह्या learner option वर *click* करा..
(learner च्या खालिल भागामध्ये काय माहिती भरायची आहे ते पाहु.प्रत्येक भाग भरुन झाल्यावर *submit* करुन *next* म्हणा)
🔹1) *learner profile &learner out comes*
मध्ये आपल्या शाळेतील दि.30 सप्टेंबर 2016 ची जातवार विद्यार्थी संख्या भरा. *त्याखाली*
🔹2) *Classwise annual attendance rate*
मध्ये मागिल वर्षाची सरासरी विद्यार्थी हजेरी भरा. *submit* करुन *Next* म्हणा
(सरासरी विद्यार्थी हजेरी काढण्याचे सुत्र याच पेज वर खाली दिलेय.त्यानुसार योग्य कार्यवाही करावी).
🔹 *Learner outcomes*
मागिल वर्षाचा वर्गनिहाय निकाल दिलेल्या percent rate नुसार आचुक भरावा..(मूल्यमापन नोंद वही चा अधार घ्यावा) माहिती भरुन झाल्यावर
*submit* करुन *Next* म्हणा.
🔹 *performance in key subject*
मागिल वर्षाच्या निकालावरुन विषय निहाय श्रेणी भरा.(मूल्यमापन नोंद वही चा अधार घ्यावा)
*(हा भाग फक्त वर्ग 8 वी ते 12 वी साठी लागू)*
🔸श्रेणी🔸
A=81-100
B=61-80
C=41-60
D=33-40
E=00-32
या श्रेणीचा उपयोग करुन योग्य श्रेणी भरा. *submit* म्हणा.
🆗 ईथे आपले *learner*profile भरुन पुर्ण झालेय.🆗
🔴 *Teacher*🔴
आता आपण teacher profile मध्ये काय माहिती भरायची आहे ते पाहु.
🔹 *teacher profile*
या भागात आपणास शाळेतील चालू वर्षातील कार्यरत स्री-पुरुष संख्या भरायची आहे *Submit*
🔹 *Teacher attendance*
या भागात अपणास शाळेतील शिक्षकांची एक वर्षापेक्षा जास्त व एक हप्त्यापेक्षा जास्त रजेवर जाणार्या शिक्षकांची माहिती भरायची आहे. *Submit*
🆗 आपल्या शाळेच्या dashboard वरील डाव्या बाजूला उभ्या लाल पट्टिवरील *Learner* व *Teacher* हे दोन्ही भाग भरुन झालेत🆗
*---------------------------------*--
आता आपणास शाळा सिध्दी ची
*सात क्षेत्र* व त्यातील *45 माणकां*ची माहिती भरायची आहे.कशी ते पुढीलप्रमाणे पाहू.
सर्वप्रथम आपण आपल्या शाळेच्या dashbord वरील डाव्या बाजूच्या उभ्या लाल पट्टिवर जा.जिथुन आपण learner व teacher हि माहिती भरलीय.त्या खाली
*School evaluation Composite Matrix* आसा option आहे त्यावर *click* करा.
आता आपणासमोर शाळा सिध्दी चे एक एक *क्षेत्र-Domain*क्रमाक्रमाणे माहिती भरत गेल्यावर असे *7 क्षेत्र* दिसतील.या प्रत्येक क्षेत्रात गाभा माणके निश्चिती साठी वर्णन विधाने दिली आसुन,शाळेतील उपलब्ध बाबींचा आभ्यास करुन स्तर-1 स्तर-2 स्तर-3 असे प्रत्येक मुद्याचे स्तर निश्चित करण करुन योग्य ती माहिती भरुन *submit*करत पुढे चला.
🔹 *क्षेत्र 1* 🔹
Enabling resorce of school
या क्षेत्रात एकून *12 माणके* आहेत.प्रत्तेक माणकाची उपलब्धता व पर्याप्तता आणी गुणवत्ता व उपयोगाता ठरवून 1-2-3 ह्या पैकी योग्य स्तर ठरवा.वा माहीती भरा.
*उपलब्धता*=आपल्याकडे काय काय उपलब्ध आहे.
*पर्याप्तता*= उपलब्ध बाबी पुरेसे आहे का
*गुणवत्ता व उपयोगिता* = गुणवत्ता वाढीसाठी या बाबी किती उपयुक्त आहेत.
🔸 *Low/Medium/High हे काय आहे.*🔸
आपल्या शाळेत उपलब्ध व आवश्यक असलेल्या बाबीना आपण देणारा प्राधान्यक्रम ईथे लक्षात घ्यावा.
*उदा*
1) एखादी बाब भरपुर प्रमाणात उपलब्ध आसेल त्यात वाढ करण्याची गरज नसेल तर त्याला *Low* हा प्राधान्यक्रम द्यावा.
2) एखादी बाब कमी जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. त्यावार ॲडजस्टमेंट होईल.कमी जास्त प्रमाण असेल तरी चालेल. ह्या बाबी शिवाय हि योग्य काम होउ शकते आशा बाबीना *Medium* हा प्राधान्यक्रम द्यावा.
3) माहिती भरत आसताना ज्या बाबी आपल्या शाळेत हव्यात परतू सध्या उपलब्ध नाहीत आशा बाबी आपणाला शाळेत तयार करायच्या आहेत/मिळवायच्या आहेत/उपलब्ध करायच्या आहेत.त्या साठी आपण *High* हा प्राधान्यक्रम द्यावा.
🔹 *क्षेत्र 2 / Domain 2*🔹
Teacher learning and Assesment
या भागात अपणास *9 माणांकना*ची आचुक माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर *Submit* म्हणा
🔹 *क्षेत्र 3 / Domain 3*🔹
learner attendance and developement
या क्षेत्रात आपणास *5 माणांकना*ची माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर *Submit* म्हणा
🔹 *क्षेत्र 4 / Domain 4*🔹
managing teacher performance and professional development
या क्षेत्रात अपणास *6 माणांकना*ची माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर *Submit* म्हणा.
🔹 *क्षेत्र 5 / Domain 5*🔹
school leadership and management
या क्षेत्रात अपणास *4 माणांकणा*ची माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर *Submit* म्हणा.
🔹 *क्षेत्र 6 / Domain 6*🔹
Inclusion health and sefty
या क्षेत्रात अपणास *5 माणांकणा*ची माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर *Submit* म्हणा.
🔹 *क्षेत्र 7 / Domain 7*🔹
Productive community and participation
या क्षेत्रात अपणास *5 माणांकणा*ची माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर *Submit* म्हणा.
🔴 *सात क्षेत्रे या ठिकाणी आपली भरुन झालेली आहेत*.🔴
आता पुन्हा आपल्या शाळेच्या मुख्य dashbord वर जा.डाल्या बाजूस उभ्या लाल पट्टीवर पहा
*School imprivement plan*
वर *click* करा.
आता आपणास ईथे आपण या पुर्वी 7 क्षेत्राचे स्वयमूल्यमापण केल्यानंतर ज्या ज्या मानकामधध्ये आपणास सुधारणाणा वाव आहे अशा बाबी या भागात भरायच्या आहेत.
1) Area of improvement-स्तर वाढविण्यासाठी च्या बाबी
2) Processed action-प्रस्तावित कार्यवाही.
3) Supported needed-मदतीसाठी आवश्यक घटक
4) Action-कृती
🆗 *FINAL SUBMIT*🆗
🔸 *REPORT*🔸
----------------------------------------
आता पुन्हा आपल्या शाळेच्या मुख्य dashbord वर जा.डाल्या बाजूस उभ्या लाल पट्टीवर पहा. *Report* वर *Click* करा.
आपण स्वयमूल्यमापण म्हणुन भरलेली सर्व माहिती आपण या ठिकाणाहुन *पाहु शकता* व *प्रिंट* काढू शकता.
धन्यवाद
*शाळा सिध्दी निर्धारक टिम*
पुणे
----------------------------------------
https://youtu.be/qeOOIZUGG2w
Post a Comment